Andhare vs mhatre : “तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का?” सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल

Team Sattavedh sushma-andhare-vs-shital-mhatre-twitter-war-ashok-kharat-case-taj-ka-raaj-maharashtra-politics : अशोक खरात प्रकरणावरून ट्विटरवर महिला नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप Mumbai: मुंबईत अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून आता या मुद्द्यावरून महिला नेत्यांमध्येही थेट शब्दयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्यात सोशल मीडियावर जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. शितल म्हात्रे यांनी … Continue reading Andhare vs mhatre : “तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का?” सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल