Anganwadi workers : तीन महिन्यांपासून केंद्राचा निधी थकीत; दीड लाख सेविका-मदतनीसांमध्ये संताप

Team Sattavedh Central funds pending for three months; anger among 1.5 lakh anganwadi workers and helpers : कामाचा वाढता बोजा, मानधनाचा खोळंबा; महिला कर्मचाऱ्यांचा सरकारला थेट सवाल Buldhana बालकांचे संगोपन, पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने केंद्र … Continue reading Anganwadi workers : तीन महिन्यांपासून केंद्राचा निधी थकीत; दीड लाख सेविका-मदतनीसांमध्ये संताप