Anil Bonde : ड्रग माफियांसोबत बांगलादेशी घुसखोरांचे कनेक्शन; अनिल बोंडे म्हणाले, ‘एक ऑपरेशन आणखी करावे लागणार’

Team Sattavedh national-security/anil-bonde-on-bangladeshi-infiltrators-and-drug-mafia-connection-nagpur : अमरावती, नागपुरात अमली पदार्थांच्या साठ्यासह माफियांची धरपकड; मुंबई महापौरांच्या निर्णयाचे बोंडेंकडून स्वागत Nagpur देशात दररोज मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त केले जात आहेत. आता हे ड्रग्स अमरावतीसारख्या छोट्या शहरांमध्येही सहजपणे पोहोचत असून भारतीय तरुणांना नशेत बुडवण्याचा कट रचला जात आहे. ड्रग माफिया आणि बांगलादेशी घुसखोरांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप खासदार … Continue reading Anil Bonde : ड्रग माफियांसोबत बांगलादेशी घुसखोरांचे कनेक्शन; अनिल बोंडे म्हणाले, ‘एक ऑपरेशन आणखी करावे लागणार’