Anil Bonde : अमरावतीमध्ये ‘आयटी पार्क’च्या उभारणीला वेग!

Team Sattavedh Review meeting held for ‘IT Park’ in Amravati : खासदार बोंडे यांनी घेतला आढावा, १६ एकरमध्ये होणार प्रकल्प Amravati अमरावतीत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या Information & Technology वाढीस चालना देण्यासाठी १६ एकर परिसरात ‘आयटी पार्क’ उभारणीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या संदर्भात काही संभाव्य जागांची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. खासदार डॉ. अनिल … Continue reading Anil Bonde : अमरावतीमध्ये ‘आयटी पार्क’च्या उभारणीला वेग!