Anil Bonde Vs Navneet Rana : बावनकुळेंच्या उपस्थितीत अनिल बोंडे–नवनीत राणांमध्ये खडाजंगी

Team Sattavedh Heated clash among leaders in the presence of Chandrashekhar Bawankule : अमरावतीत चालयय काय?, एकमेकांची राजकीय निष्ठा काढली Amravati अमरावतीत महायुतीत अंतर्गत बिघाडीचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही प्रभागांत नवनीत राणा भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय असताना, काही ठिकाणी राणा दाम्पत्य भाजप उमेदवारांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. याच … Continue reading Anil Bonde Vs Navneet Rana : बावनकुळेंच्या उपस्थितीत अनिल बोंडे–नवनीत राणांमध्ये खडाजंगी