Anil Deshmukh : मतचोरी आणि कर्जमाफी, अनिल देशमुखांचा सरकारवर प्रहार !

Team Sattavedh 130 voters in one house Anil Deshmukh attacks the government : एका घरात १३० मतदार, पोलिस आयुक्तांच्या घरातही नोंदी Nagpur : महाविकास आघाडीच्या भव्य मोर्चाच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी सरकारला कठोर इशारासुद्धा दिला आहे. मुंबईत … Continue reading Anil Deshmukh : मतचोरी आणि कर्जमाफी, अनिल देशमुखांचा सरकारवर प्रहार !