Anil Deshmukh : भाजपचेच लोक मुंडेंच्या मागे लागले आहेत

Team Sattavedh Ajit Pawar’s ministers are being targeted by BJP : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी डिवचले Nagpur उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. अजित पवारांचे इतर आमदार कोणत्या तरी कारणांनी चर्चेत असतात. मात्र मुंडे यांना अडकविण्यामागे षडयंत्र तर नाही ना अशी शंका माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार … Continue reading Anil Deshmukh : भाजपचेच लोक मुंडेंच्या मागे लागले आहेत