Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर

Team Sattavedh   Akshay Shinde’s encounter on BJP’s orders : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक आरोप Nagpur अक्षय शिंदे एन्काऊन्टर प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केल्याने राजकारण तापले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात भाजप व सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. बदलापूर येथे ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती शाळा भाजपशी संबधित होती. … Continue reading Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर