Anil Deshmukh : कोरटकरसारखा चिल्लर माणूस सापडत नाही, आश्चर्य आहे !

Team Sattavedh   Anil Deshmukh is surprised that police cannot find a Prashant Koratkar. : अनिल देशमुखांनी साधला सरकारवर निशाणा Nagpur : महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीच्या भोवती फिरत आहे. त्याच्या घराला पोलिसांचा पहारा असताना तो फरार झाला. चंद्रपूरला पोलिस मुख्यालयाच्या समोरच्या इमारतीमध्ये तो राहतो काय अन् पोलिस अधिकारी त्याला भेटतो काय? कोरटकरसारखा … Continue reading Anil Deshmukh : कोरटकरसारखा चिल्लर माणूस सापडत नाही, आश्चर्य आहे !