Anil deshmukh : ‘आधी ओबीसींचा कॉलम आणा, मगच जनगणनेचे दप्तर उघडा’

राजेश चरपे (संपादक) anil-deshmukh-supports-obc-census-boycott-demands-separate-obc-column : अनिल देशमुखांचा सरकारला थेट इशारा, जनगणना बहिष्काराला जाहीर पाठिंबा   Nagpur : देशात आणि राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असतानाही त्यांना त्यांच्या हक्काच्या अधिकारांपासून सातत्याने वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत अनिल देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वतंत्र जातनिहाय जनगणना आणि त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र … Continue reading Anil deshmukh : ‘आधी ओबीसींचा कॉलम आणा, मगच जनगणनेचे दप्तर उघडा’