anil deshmukh : चांदीवाल आयोगाच्या अहवालात नेमके काय दडलेय?

Team Sattavedh Anil Deshmukh writes letter to cm Fadnavis to open chandiwal report: अहवाल खुला करण्यासाठी अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र Nagpur महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कथित आरोपानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हा अहवाल आयोगाने शासनाकडे सादर केला आहे; मात्र तो अद्याप … Continue reading anil deshmukh : चांदीवाल आयोगाच्या अहवालात नेमके काय दडलेय?