Anil Deshmukh : ‘स्थानिक’च्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील

Team Sattavedh Jayant Patil will remain the state president until the local body elections : कुणावर जबाबदारी द्यायची, हे शरद पवार ठरवतील Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परवा परवा झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांना केली … Continue reading Anil Deshmukh : ‘स्थानिक’च्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील