Anil Deshmukh : ऐन निवडणुकीच्या तोंडावर येणार त्यांची ‘योग्य वेळ’

Team Sattavedh   NCP leader Anil Deshmukh hits out at Chief Minister Devendra Fadnavis : रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ Nagpur : विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना वचन देऊनही महायुतीने त्यांना अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘शब्द फिरवणार नाही, योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ यांची योग्य वेळ म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर येणार आहे, … Continue reading Anil Deshmukh : ऐन निवडणुकीच्या तोंडावर येणार त्यांची ‘योग्य वेळ’