Anil Deshmukh on CM Devendra Fadnavis : वाढत्या गुन्हेगारीकडे फडणविसांचे दुर्लक्ष

Team Sattavedh   The home ministry is ignoring the growing crime in Maharashtra : अनिल देशमुखांचे टीकास्त्र; राज्यात गुन्हेगारी रोखण्यात अपयशी Nagpur गुड गव्हर्नन्स अहवालाचा विचार केला तर राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, हे सिद्ध होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यात ते सपशेल … Continue reading Anil Deshmukh on CM Devendra Fadnavis : वाढत्या गुन्हेगारीकडे फडणविसांचे दुर्लक्ष