Anil Deshmukh : विदर्भात RTO च्या नावाखाली ‘वसुली गँग’; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे थेट परिवहन सचिवांना पत्र

राजेश चरपे (संपादक) RTO gang active in vidarbha, Anil Deshmukh claims : कारवाई न झाल्यास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा जनआंदोलनाचा एल्गार Nagpur नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात आरटीओ (RTO) विभागाच्या नावाखाली काही दलाल आणि वसुली एजंटांकडून वाहनचालक, व्यावसायिक वाहनमालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा खळबळजनक आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे महाराष्ट्र … Continue reading Anil Deshmukh : विदर्भात RTO च्या नावाखाली ‘वसुली गँग’; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे थेट परिवहन सचिवांना पत्र