Anil Deshmukh : शरद पवारांच्या नेत्याचा निर्णय योग्य ठरला, काटोलमध्ये शेकापच्या नगराध्यक्ष

Team Sattavedh Shetkari kamgar party won municipal council president post in katol: अनिल देशमुखांच्या निर्णयाला मुलानेच केला होता विरोध Nagpur काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला नगराध्यक्षपद देण्यात आल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. राज्याचे माजी गृहमंत्री तसेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांचे सुपुत्र व … Continue reading Anil Deshmukh : शरद पवारांच्या नेत्याचा निर्णय योग्य ठरला, काटोलमध्ये शेकापच्या नगराध्यक्ष