Anil Deshmukh : अमेरिकेच्या टेरीफचा कापुस उत्पादकांना फटका !

Team Sattavedh US Tariffs Hit Cotton Farmers : शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण Nagpur : महाराष्ट्रात यावर्षी जवळपास ४० लाख ७३ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होऊनही विदेशातून कापसाची आयात करण्यात येत आहे. यासाठी कापसावरील आयात शुल्कही रद्द करण्यात आले आहे. दुसरीकडे अमेरिकेने लावलेल्या ५० टक्के टेरीफचा … Continue reading Anil Deshmukh : अमेरिकेच्या टेरीफचा कापुस उत्पादकांना फटका !