वंचितला भाजपची ‘बी-टीम’ म्हणणाऱ्यांचे पवार-सुळेंवरील मौन का?

Team Sattavedh   अंजली आंबेडकरांचा पुरोगामी आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांना सवाल Pune : वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे राजकीय भूमिका घेऊन निवडणुका लढवते म्हणून तिला भाजपची ‘बी-टीम’ ठरवणारे टीकाकार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर मात्र मौन का बाळगतात? असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी … Continue reading वंचितला भाजपची ‘बी-टीम’ म्हणणाऱ्यांचे पवार-सुळेंवरील मौन का?