Anjali damania : ‘सीडीआर’मध्ये संपर्कांचे जाळे, खरातला चाकणकरांचे 177 कॉल

Team Sattavedh anjali-damania-claims-ashok-kharat-cdr-political-links-maharashtra : अशोक खरात प्रकरणात नवा स्फोट; अंजली दमानियांचा दावा Mumbai : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ताज्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी मोठे राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे. अशोक खरात याच्या कॉल डिटेल रेकॉर्डची प्रत आपल्या हाती लागल्याचा दावा … Continue reading Anjali damania : ‘सीडीआर’मध्ये संपर्कांचे जाळे, खरातला चाकणकरांचे 177 कॉल