Annabhau Sathe Statue : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी ‘डफडे बजाव’, पण निर्णयाचा ठावठिकाणा नाही

Team Sattavedh Protest held in scorching heat demanding a statue of Annabhau Sathe : कडाक्याच्या उन्हात समाजबांधवांचे आंदोलन, वाद चिघळतोय Khamgao येथील रेल्वे गेटजवळ साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याबाबतचा वाद दिवसेंदिवस चिघळत असून, शांततामय उपोषणापासून सुरू झालेला लढा आता ‘डफडे बजाव’ आंदोलनापर्यंत पोहोचला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संताप … Continue reading Annabhau Sathe Statue : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी ‘डफडे बजाव’, पण निर्णयाचा ठावठिकाणा नाही