Anniversary program : टीकेनंतर पुणे महापालिकेचा निर्णय अखेर मागे

Team Sattavedh pune-municipal-corporation-anniversary-program-cancelled-marathi : मुरलीधर मोहोळांच्या सूचनेनंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द Pune : महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर अखेर पडदा पडला आहे. शोककाळाच्या पार्श्वभूमीवर नाच-गाण्याचे कार्यक्रम आयोजित केल्याने महापालिका प्रशासनावर सर्व स्तरातून तीव्र टीका होत होती. या वादानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली. त्यानंतर महापालिकेने … Continue reading Anniversary program : टीकेनंतर पुणे महापालिकेचा निर्णय अखेर मागे