Annoying incident : डिजिटल युगात हे काय चाललंय, आदिवासी पारधी समाजावर बहिष्कार !

Team Sattavedh Boycott of tribal Pardhi community An incident that tarnishes humanity : निंदनीय आणि माणुसकीला कलंकीत करणारी घटना Dharashiv : धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील पाणगाव येथे आदीवासी – पारधी समाज गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. पण पाणगाव ग्रामपंचायतीने पारधी समाजावर बहिष्कार घालणारा ठराव मंजूर केला. ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. माणुसकीला … Continue reading Annoying incident : डिजिटल युगात हे काय चाललंय, आदिवासी पारधी समाजावर बहिष्कार !