Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे आणखी एक फलीत

Team Sattavedh Another result of MLA Mungantiwar’s efforts : मग्रारोहयो अंतर्गत कामावरील अकुशल मजुरांची थकीत मजुरी त्यांच्या खात्यात जमा Chandrapur : चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामावरील अकुशल मजुरांच्या थकीत मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश … Continue reading Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे आणखी एक फलीत