Anti-Corruption bureau : सापळा रचला अन् ८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

Team Sattavedh Assistant Registrar and Chief Clerk taken into custody : सहाय्यक निबंधक आणि मुख्य लिपिकला घेतले ताब्यात Akola लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या पथकाने सहाय्यक निबंधक आणि मुख्य लिपिक या दोन शासकीय कर्मचाऱ्यांना ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंजनगाव सुर्जी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात करण्यात आली. राजेश राजदेव यादव … Continue reading Anti-Corruption bureau : सापळा रचला अन् ८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!