Anti Corruption Bureau : सातबाऱ्यावरून नाव कमी करण्यासाठी मागितले ८०० रुपये

Team Sattavedh Female Talathi caught red-handed while taking bribe : महिला तलाठ्याला पकडले रंगेहाथ; सडक अर्जुनी येथील कारवाईने खळबळ Gondia सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे. चिखली (ता. सडक अर्जुनी) येथील तलाठी कार्यालयात वारस फेरफार नोंदणीसाठी तब्बल ८०० रुपयांची लाच घेताना महिला तलाठी अश्विनी ठोंबरे व त्यांच्यासह … Continue reading Anti Corruption Bureau : सातबाऱ्यावरून नाव कमी करण्यासाठी मागितले ८०० रुपये