Anti-corruption bureau : ज्वारी बिल मंजुरीसाठी मागितली ५० हजारांची लाच; जिल्हा पुरवठा अधिकारी ACBच्या जाळ्यात

Team Sattavedh Official arrested for demanding bribe of Rs 50,000 for approval of Jowar Bill : २५ हजार रुपये घेताना एकाला अटक; पुरवठा अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल Buldhana हमीभावाने विक्री केलेल्या ज्वारीचे बिल मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) बुलढाणा पथकाने कारवाई केली आहे. … Continue reading Anti-corruption bureau : ज्वारी बिल मंजुरीसाठी मागितली ५० हजारांची लाच; जिल्हा पुरवठा अधिकारी ACBच्या जाळ्यात