Anti Corruption Bureau : महिला सरपंचाला ३६ हजारांची लाच घेताना अटक

Team Sattavedh   Woman sarpanch arrested for taking bribe of 36 thousand : कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा Amravati खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनारखेडा येथील महिला सरपंच सोनू सोळंके यांना ३६ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही कारवाई केली असून, विकासकामांच्या देयकासाठी कंत्राटदाराकडून … Continue reading Anti Corruption Bureau : महिला सरपंचाला ३६ हजारांची लाच घेताना अटक