Anuja Sawale : जिल्हाध्यक्ष काझींकडून मानसिक छळ !

Team Sattavedh Mental torture by District President Kazi : अनुजा सावळेंचा गंभीर आरोप; पक्षविरोधी कारवाईचा आरोप फेटाळला Buldhana : राष्ट्रवादी काँग्रेसमधून (अजित पवार गट) निष्कासित झालेल्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी पक्षाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत … Continue reading Anuja Sawale : जिल्हाध्यक्ष काझींकडून मानसिक छळ !