Anup Dhotre : अकोल्यात लवकरच धावणार ५० ई-बसेस!

Team Sattavedh 50 e-buses will soon run in Akola : खासदारांकडून खडकीतील चार्जिंग सेंटरची पाहणी Akola अकोल्यात लवकरच ५० ई-बस सेवा सुरू होणार आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी अलीकडेच खडकी येथे उभारण्यात येत असलेल्या बॅटरी चार्जिंग सेंटरच्या कामाची पाहणी केली. विशेष म्हणजे ई-बसेसमुळे अकोल्यातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Continue reading Anup Dhotre : अकोल्यात लवकरच धावणार ५० ई-बसेस!