Anup Dhotre : भुसावळ–वर्धा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Team Sattavedh Cabinet Approves Third and Fourth Railway Lines on Bhusawal–Wardha Route : मुंबई–हावडा मार्गावरील ताण कमी होणार; अतिरिक्त गाड्यांचे संचालन शक्य Akola महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भुसावळ–वर्धा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई–हावडा या देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील … Continue reading Anup Dhotre : भुसावळ–वर्धा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी