APMC : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा

Team Sattavedh parivartan-panel-won-sangrampur-apmc-elections : सभापतीपदी प्रदीप बडोदे, उपसभापतीपदी उमेश टावरी अविरोध Sangrampur संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे प्रदीप बडोदे यांची सभापतीपदी, तर उमेश टावरी यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाकडून कोणतीही उमेदवारी … Continue reading APMC : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचा झेंडा