APMC : राणा विरुद्ध नाना, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राजकीय रणकंदन!

Team Sattavedh Political controversy erupts over Khamgaon Agricultural Produce Market Committee : १४ नोव्हेंबरला सभापती पेसोडे यांच्यावरील अविश्वास ठरावावर विशेष सभा Khamgao खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर (कृबास) पुन्हा एकदा राजकीय वादळ उठले आहे. सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा … Continue reading APMC : राणा विरुद्ध नाना, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राजकीय रणकंदन!