Appointment of Guardian Minister : पालकमंत्र्यांसाठी प्रदेशाध्यक्षांची ‘तारीख पे तारीख’

Team Sattavedh Suspense on Appointment of Guardian Minister : अख्ख्या राज्याला पालकमंत्र्यांच्या घोषणेची प्रतिक्षा Nagpur राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रीपदाची प्रतिक्षा आहे. अद्यापदेखील हा तिढा सुटलेला नाही. राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील आठ‌वड्यातच केवळ दोन दिवसांतच पालकमंत्र्यांची नावे घोषित होतील, असा दावा केला होता. मात्र अद्यापपर्यंत नावांची घोषणा झालेली नाही. आता यात परत तारीख पे … Continue reading Appointment of Guardian Minister : पालकमंत्र्यांसाठी प्रदेशाध्यक्षांची ‘तारीख पे तारीख’