Appointments of BJP District Presidents : संघटनमंत्र्यांचा दबदबा कायम राहणार ?

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी) Appointments of four district chairmen delayed : प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी काही जिल्ह्यांच्या नियुक्त्या थांबवल्या Nagpur : भारतीय जनता पक्ष निवडणुका घेऊन बुथ पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी प्रक्रिया राबवतो. ही यंत्रणा अतिशय सक्षम असते. शिस्तीचा पक्का म्हणून हा पक्ष ओळखला जातो. महाराष्ट्र प्रदेशच्या संघटनेचा तिसरा टप्पा हा जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा … Continue reading Appointments of BJP District Presidents : संघटनमंत्र्यांचा दबदबा कायम राहणार ?