Archaeological Department : भोन येथील बौद्ध स्तुपाच्या संवर्धन कार्याला गती

Team Sattavedh Land aquisition for Buddhist Stupa at Bhon in two months : दोन महिन्यांत जमीन अधिग्रहण; राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा Khamgao बुलढाणा जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख देणाऱ्या भोन येथील 2300 वर्षे जुने सम्राट अशोककालीन बौद्ध स्तुपाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. या पुरातन स्मारकाच्या संवर्धनासाठी जमीन अधिग्रहणाचे काम दोन महिन्यांत पूर्ण … Continue reading Archaeological Department : भोन येथील बौद्ध स्तुपाच्या संवर्धन कार्याला गती