देवीच्या दरबारात कृष्णाभाऊंचे साकडे!

Team Sattavedh नेमके काय आहे राजकीय गणित? Gadchiroli : संस्कृती, परंपरा आणि भक्तिभावाचा अनोखा संगम म्हणून आरमोरी येथील नवरात्रोत्सवाला संपूर्ण विदर्भात विशेष महत्त्व आहे. यंदाही घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. याच भक्तिमय वातावरणात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांच्यासमवेत देवीच्या दरबारात हजेरी लावली. मात्र, या दर्शनामुळे … Continue reading देवीच्या दरबारात कृष्णाभाऊंचे साकडे!