Artificial Intellengence in health sector : AI मशीनने काढले ६८ हजार ६२६ ECG!

Team Sattavedh AI-based ECG machine takes report in three minutes : चार वर्षांमध्ये घडली कमाल; तीन मिनिटांत रिपोर्ट हाती Wardha हृदयरोगाशी संबंधित रुग्णांना ईसीजी अहवाल महत्त्वाचा ठरतो. तो वेळेत मिळाला, तर उपचारात मोठी मदत होते. त्यामुळे शासनाने ‘स्टेमी’ STEMI प्रकल्पांतर्गत शासकीय रुग्णालयांना एआय आधारित ईसीजी मशिनचे वाटप केले आहे. वर्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या एआय … Continue reading Artificial Intellengence in health sector : AI मशीनने काढले ६८ हजार ६२६ ECG!