आर्वी बाजार समितीतील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर; उपसभापतींवरील अविश्वास बारगळला!

Team Sattavedh ११ संचालकांचे समर्थन असूनही ठराव नामंजूर; सभापती काळे न्यायालयात जाणार Wardha: कृषी उत्पन्न बाजार समितीतील अंतर्गत राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. उपसभापती प्रशांत वानखेडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर बारगळल्याने बाजार समितीतील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या निर्णयावर आक्षेप घेत सभापती संदीप काळे यांनी उच्च न्यायालयात दाद … Continue reading आर्वी बाजार समितीतील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर; उपसभापतींवरील अविश्वास बारगळला!