आर्वी बाजार समितीत राजकीय कलगीतुरा रंगला! आरोपांच्या फैरी मुळे राजकारण तापले

Team Sattavedh वानखेडे यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, काळे म्हणतात बदनामी सहन केली जाणार नाही !   Wardha : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, आरोप – प्रत्यारोपांच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. उपसभापती प्रशांत वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी सभापतींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सभापती संदीप काळे यांनी या आरोपांचे खंडन केले. बाजार समितीचे सर्व … Continue reading आर्वी बाजार समितीत राजकीय कलगीतुरा रंगला! आरोपांच्या फैरी मुळे राजकारण तापले