फळ बागा संकटात धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या आ. वानखेडे यांची आग्रही मागणी !

Team Sattavedh सिंचनाचे पाणी राखीव ठेवण्यासह वीजपुरवठा पूर्ववत करण्यावरही भर Arvi : अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे आर्वी विधानसभा मतदारसंघातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. परिसरातील सुमारे १२ ते १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना पाण्याची गरज लक्षात घेता धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी … Continue reading फळ बागा संकटात धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या आ. वानखेडे यांची आग्रही मागणी !