Arvi Panchayat Samiti : राजपत्रित अधिकारी संघटना सामूहिक रजेवर

Team Sattavedh Gazetted Officers’ Association goes on mass leave : गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन Chikhali वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्यावर पोलिसांनी केलेल्या “अन्यायकारक अटके”च्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने ४ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा मोठा फटका ग्रामीण भागातील … Continue reading Arvi Panchayat Samiti : राजपत्रित अधिकारी संघटना सामूहिक रजेवर