Arvind Jagtap : पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं…!

Team Sattavedh Marathi Writer Against Hindi Language Compulsion : हिंदी भाषा सक्तीवरुन लेखकाची सरकारला जोरदार चपराक Mumbai : महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे वादविवाद पाहायला मिळत आहे. भाषेवरून राजकारण चांगलंच दिसून येत आहे. बरेच जण सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये केवळ सर्वसामान्यांचा समावेश नसून बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींचा … Continue reading Arvind Jagtap : पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं…!