Arvind Netam : काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, ‘मी संघाकडे आशेने पाहतो’

Team Sattavedh Former Congress Union Minister has faith in RSS : संघाच्या व्यासपीठावरून मांडले आदिवासी समाजाचे प्रश्न Nagpur काँग्रेसच्या एखाद्या माजी मंत्र्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर येण्याची इतिहासातील दुसरीच घटना घडली. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम गुरुवारी झालेल्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. विशेष म्हणजे आदिवासी समाजाच्या विविध समस्या मांडताना अरविंद … Continue reading Arvind Netam : काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, ‘मी संघाकडे आशेने पाहतो’