Arvind Sawant : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर!

Team Sattavedh   Shiv Sena Thackeray group to take out tractor march for farmers’ loan waiver : ट्रॅक्टर मोर्चा काढणार; खासदार अरविंद सावंत यांची अमरावतीत घोषणा Amravati शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने निवडणूकपूर्व दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने २ मे रोजी विदर्भातील सहा जिल्ह्यात … Continue reading Arvind Sawant : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर!