Arvind Sawant : महाविकास आघाडीसोबत लढायचे की स्वबळावर, तुम्हीच ठरवा!

Team Sattavedh Whether Shivsena is goinn to Contest with MVA or Not : अरविंद सावंत यांच्या भूमिकेमुळे स्थानिक पदाधिकारी संभ्रमात Amravati आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढायच्या की स्वबळावर, याचा निर्णय आता स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. एकीकडे राज्यातील … Continue reading Arvind Sawant : महाविकास आघाडीसोबत लढायचे की स्वबळावर, तुम्हीच ठरवा!