Asaduddin Owaisi : ‘डरेगे तो मरेंगे!’; अमरावतीत ओवेसींचा मतदारांना इशारा

Team Sattavedh Muslim leader targets Centre over China policy : ‘पंजा’ कधीच आपला नव्हता; केंद्र सरकारच्या चीन धोरणावरही टीका Amravati एमआयएमचे (MIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी अमरावतीच्या वलगाव रोडवरील ॲकॅडेमिक हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सर्वच प्रस्थापित आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांवर सडकून टीका केली. “जुलमी सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची क्षमता आता या पक्षांमध्ये उरलेली नाही, … Continue reading Asaduddin Owaisi : ‘डरेगे तो मरेंगे!’; अमरावतीत ओवेसींचा मतदारांना इशारा