Asam Sarode : अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंना बार कौन्सिलचा मोठा झटका!

Team Sattavedh Sanad canceled for three months due to controversial statement : वादग्रस्त वक्तव्यावरून तीन महिन्यांसाठी सनद रद्द Pune : राज्यातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने मोठा झटका दिला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी … Continue reading Asam Sarode : अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंना बार कौन्सिलचा मोठा झटका!