Asha sevika : अत्यल्प मानधनात २४ तास सेवा, आशा सेविकांचे मानधन ६ महिन्यांपासून थकीत

Team Sattavedh 24 hours service for meagre pay; honorarium of ASHA workers pending for six months : केंद्राकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष Amravati जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तिकांचे मानधन तब्बल सहा ते सात महिन्यांपासून रखडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बलवंत … Continue reading Asha sevika : अत्यल्प मानधनात २४ तास सेवा, आशा सेविकांचे मानधन ६ महिन्यांपासून थकीत