Asha Workers : डेटा एन्ट्रीसाठी तात्काळ ऑपरेटर नियुक्त करा

Team Sattavedh Demands for to hire an operator for data entry : अशा वर्कर्सची मागणी, २० मेपासून संपावर जाण्याचा सरकारला इशारा Nagpur आशा वर्करला डेटा एण्ट्रीचे काम जबरदस्तीने सोपविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन त्यांना विविध आजार जडत आहेत. कामाचा ताण वाढल्यामुळे आशा वर्करला डोळ्यांचे विकार, गुडघेदुखी, मानेची नस, पाठीचा कणा दुखणे, … Continue reading Asha Workers : डेटा एन्ट्रीसाठी तात्काळ ऑपरेटर नियुक्त करा