Ashish Jaiswal : मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहेत !

Team Sattavedh Manoj Jarange is frustrated said Ashish Jaiswal : आशिष जयस्वाल यांची टीका; शिवसैनिकांतर्फे स्वागत सोहळा Jarange बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा खणखणीत इशारा दिला होता. यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जोरदार टीका केली. मनोज जरांगे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसे … Continue reading Ashish Jaiswal : मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहेत !